टुनकी येथे शेताची पाहणी करताना तहसीलदार
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे तहसीलदार साहेब सर्व शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली व शेतकऱ्यांची समजूत काढली शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले तात्काळ पंचनामा करण्यास तलाठ्यांना आदेश दिले यावेळी तहसीलदार साहेबांसोबत पाहणी करताना भाजपाचे कार्यकर्ते शंकरराव तिडके मुरलीधर चोरे प्रशांत बोरकर बंडू गावंडे पत्रकार मनीष लोहिया मंगेश सुरत कार