Breaking News
recent

वाघाळा ते शिवणी रस्त्यावरील खड्डे पडले उघडें

 


  प्रतिनिधी वाघाळा योगेश काकड 

वाघाळा ते शिवणी रस्त्यावरील खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून खड्डे भरण्यासाठी गावातील नागरिकांनी स्वतः खिशातले पैसे टाकून मुरमाच्या टाल्या आणून टाकल्या मात्र आता पावसाच्या जोरामुळे मुरूम वाहून गेल्याने रस्त्यावर खड्डे उघडे पडले वाघाळा ते शिवनी य जा  करण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल नागरिकांच्या हाल होत असून मुरमाचा पावसामुळे चिखल झाला असून गाडी पडण्याची भीती नागरिकांना वाटू लागली वाघाळा ते शिवनी तीन किलोमीटर अंतरावर असलेला हा रस्ता या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या लहान मोठ्या वाहनधारकांना खड्ड्यातून प्रवास चिखलातून प्रवास करावा लागत आहे या रस्त्यावर चिखल मोठ्या प्रमाणात झाला असून नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत असून गावातील पेशंटलाही नेण्यासाठी फोर व्हीलर याचाच वापर करावा लागत असून या प्रचंड नागरिकांचे हाल होत असून रस्त्यावर मोठे गड्डे उघडे पडल्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले केंद्रीय अर्थमंत्री भागवत जी कराड साहेब हे बुलढाणा दौरा होते त्यावेळी वाघाळा गावचे सरपंच विष्णू काकड  डॉ दिनकर सोनुने बद्रीनाथ गीते यांनी साहेबांना निवेदन देऊन साहेबांनी रस्त्याला मंजुरी दिली

Powered by Blogger.