अनिल तुपे यांना निर्भीड पत्रकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मान. तर राणी डांगे यांना समाजसेविका पूरस्कार.
श्रीगोंदा.-श्रीगोंदा येथील पत्रकार अनिल तुपे यांना अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निम्मित वाटेगाव या ठिकाणी दि.१ रोजी निर्भीड पत्रकार व दलित ता वर होणाऱ्या अन्याय विरुद्ध बातम्या च्या माद्यमातून आवाज उठऊन न्याय देन्याचे काम केले आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊन मानव लोकशाही जनहित पक्ष राष्ट्रीयअध्यक्ष व अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे. प्रदेश अध्यक्ष आर. बी. साठे. महिला प्रदेश अध्यक्ष रंजना बलसाने, यांनी दखल घेऊन पुरस्कार निवड केली. व तेलगनाचे मुख्यमंत्री के. राव यांच्या उपस्थितीत. व अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री माई साठे यांच्या हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्र तील समाज सेविका म्हणून काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आले