मानोरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला यश
शासन स्तरावरून मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले-विजय पाटिल (जिल्हाउपाध्यक्ष भाजपा वाशिम)
मानोरा प्रतीनिधी (वाशिम) : बाबूसिंग राठोड
कारंजा - मानोरा मतदारसंघ चे लोकप्रिय आमदार मा.श्री. राजेंद्र जी पाटणी साहेब यांनी भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. विजय अनंतकुमार पाटील यांना फोन द्वारे संपर्क करून आजच्या आंदोलनाच्या मागण्या मान्य करून घेतल्या व शासन स्तरावरून मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले.व सांगितले की आंदोलन मागे घेण्यात यावे असे सांगितले. मानोरा तहसीलदार साहेब यांनी देखील जि.आर. प्रमाणे मदत मिळेल असे आश्वासन दिले. व मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी देखील सांगितले के पंचनामे ताबडतोब करण्याचे आश्वासन दिले. अखेरीस भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय अनंतकुमार पाटिल व आंदोलन कर्त्यांच्या पाठ पुराव्याला यश मिळाले.
श्रीमती स्वातीताई अजय कुमार पाटील जिल्हा परिषद सदस्य वाशिम सौ रेखाताई श्याम राठोड पंचायत समिती सदस्य मानोरा श्री.ठाकूरसिंग चव्हाण भाजपा तालुका अध्यक्ष मानोरा, श्री. सुनिल काळे भाजपा सरचिटणीस वाशिम, श्री.नंदू भाऊ पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय बहुजन बंजारा क्रांती दल श्री.अशोक चव्हाण जि . प .सदस्य वाशिम श्री.डॉ. नवहाल श्री.डॉ . सुरेश जाधव श्री.डॉ.लोथे श्री निळकंठ पाटील सदस्य मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती श्री मिलिंद भाऊ देशमुख श्री श्याम राठोड वाईगौळ श्री राजूभाऊ देशमुख विजय चव्हाण भाऊराव चव्हाण श्री विनोद चंदुसिंग राठोड सरपंच पोहरादेवी श्री गणेश जाधव सरपंच वसंत नगर श्री.श्रावण मेटकर सावळी श्री देवानंद मोहिते तालुका खरेदी विक्री संचालक मानोरा सौ रत्नकला विक्रम राठोड सरपंच धावंडा श्री गजानन राऊत श्री प्रेमसिंग पवार सरपंच आमकिनही श्री लक्षिमन मानकर सरपंच गोंडेगाव श्री गणेश घोरसडे माजी सरपंच गोंडेगाव श्री.अशोक राठोड, शेख हुसेन ठेकेदार आमकिनही श्री.प्रकाश बलाळ ग्रा. प. सदस्य पीपळशेडा श्री सिताराम पवार माजी सरपंच शेंदोना श्री उत्तम राजगुरे उपसरपंच सावळी श्री विठ्ठल नारायण सातपुते उपसरपंच धावंडा श्री नामदेव पंडित राठोड तंटामुक्त अध्यक्ष धावंडा श्री मुकुंद आडे माणिक राठोड श्री तुकाराम राठोड सर श्री उमेश पांडुरंग राठोड सरपंच वाईगौळ श्री अनिल नाईक उपसरपंच वसंत नगर श्री कोंडबा रतनवार श्री तुळशीराम महाराज श्री बाळु कडुकार रायसिंग ठेकेदार, श्री. रमेश बदुसिंग पवार,श्री. प्रल्हाद शामा चव्हाण, श्री.ध्रुव भाऊ राठोड वाईगौळ,श्री.पृथ्वीराज राठोड हाटी, श्री.नाना पुसांडे भुली तथा नुकसानग्रस्त शेतकरी महिला या वेळी मानोरा तहसील येथे उपस्थित होते.