तौसीफ जमदार यांचा समाजवादी पार्टीमध्ये पक्षप्रवेश
दिनांक 04/08/2023 रोजी समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष , मानखुर्द शिवाजीनगर आमदार माननीय श्री अबू असीम आजमी साहेब व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अजहर उल्ला खान अमानुल्ला खान यांचे नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहारसेवक तौसीफ जमदार यांना आज रोजी समाजवादी भवन मुंबई माननीय आमदार अबू असीम आजमी सहाब यांचे हस्ते तौसीफ जमदार यांचे समाजवादी पार्टी मध्ये पक्षप्रवेश करण्यात आले . आणि तौसीफ जमदार यांना बुलढाणा जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश माहा सचिव परवेज सिद्धीकि साहाब. महाराष्ट्र परदेश सचिव शेख राऊफ साहेब. युवासमाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फाहद अहमद साहेब . बुलढाना जिल्हा अध्यक्ष अज़हर उल्ला खान सहाब व बुलढाणा जिल्हा महासचिव लीयाकत खान साहब . तसेच मिर्झा अयाज बेग . शेख मोहसीन समाजवादी पार्टीबुलढाना जिल्हाचे पद अधिकारी उपस्तीथ होते।