Breaking News
recent

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्यावतीने चलो हरेगाव



श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) 

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे कार्यकर्ते समवेत दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी बारा वाजता पीडित मारहाण झालेल्या युवकांची व त्यांच्या कुटुंबाची हरेगाव या ठिकाणी भेट घेणार आहे अशी माहिती उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रमाताई भालेराव यांनी दिली या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित रहावे अशी आव्हान जिल्हाध्यक्ष सुनील जगताप व तालुकाध्यक्ष शिवाजी दांडगे यांनी केले आहे

Powered by Blogger.