भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे स्वागत
खामगांव, जळगांव जामोद,मेहकर विधानसभा मतदारसंघ प्रमुख कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी २ सप्टेंबर रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे खामगांव येथे आले असता प्रमुख कार्यकर्ता संवाद कार्यक्रम स्थळी माझ्या सह संग्रामपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे, जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार डॉ संजुभाऊ कुटे, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले, खामगांव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आकाशभाऊ फुंडकर तसेच पक्ष दृष्ट्या नव्याने निर्माण झालेल्या खामगांव जिल्हा भाजपाचे तरुण तडफदार अध्यक्ष सचिन बाप्पु देशमुख यांचा भल्या मोठ्या हाराने स्वागत केले