बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या श्रीगोंद्यातील महिला पदाधिकाऱ्यानां महिलाजिल्हा अध्यक्ष श्रीमती मनीषाताई काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप.
श्रीगोंदा प्रतिनिधी -बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी. श्रीगोंदा व अहमदनगर येथील महिलांना.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, यांच्या आदेशानुसार सपंर्क प्रमुख सचिन जाधव, अहमदनगर जिल्हाप्रमुख श्री अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शन खाली व महिला जिल्हाप्रमुख .श्रीमती मनीषाताई नितिन काळे यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील महिलांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व बाळासाहेब शिवसेना मद्दे प्रवेश करून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अहमदनगर जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, व संदीप भोईटे अहमदनगर, मयूर गायकवाड,शहर प्रमुख , श्रीगोंदा उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे सरपंच, तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे,व शिवशेना पदाधीकारी नितीन गायकवाड, संदिप भोईटे, नितिन जाधव, महिला आघाडीच्या शहरप्रमुख आरती पवार सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी. पुढील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यानंची नावे पुढील प्रमाणे -तृप्ती साळवे महिला नगर उपशहर प्रमुख.सुनीता बहुले शाखा प्रमुख नगर, ज्योती थोरात उपतालुका प्रमुख श्रीगोंदा.सोनल काळे श्रीगोंदा उपशहर प्रमुख, छकुली काळे, महिला संघटक, अंकिता काळे,शाखा प्रमुख, रेश्मा बोबडे, टाकळी, शाखा प्रमुख, यांना निवडिचे आरती पवार श्रीगोंदा शहर प्रमुख.यांना पत्र देण्यात आले .