ओबीसी जागर यात्रे'चे जळगाव जामोद येथे आगमन
ओबीसी' समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी निघालेल्या 'ओबीसी जागर यात्रे'चे 11 ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद येथे आगमन झाले तत्पूर्वी भाजपा जिल्हा कार्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली व नंतर सखाराम महाराज मंगल भवन येथे मान्यवरांनी संबोधित केले, या प्रसंगी मा. श्री.आशिषजी देशमुख-महाराष्ट्र राज्य प्रभारी भाजपा ओबीसी आघाडी, मा.श्री.संजयजी गीते -प्रदेशाध्यक्ष ओबिसी आघाडी, मा.श्री.गजाननजी कोल्हे- यात्रा प्रमुख महामंत्री ओबीसी मोर्चा, मा.श्री. विशालजी गणगणे- संयोजक पश्चिम विदर्भ ओबीसी आघाडी, सौ.डेहनकर ताई, सौ.शालिनीताई बुंदे, श्री.सुभाषजी तेटवाल-सचिव ओबीसी आघाडी, सौ.अपर्णाताई कुटे, श्री. नारायणराव गव्हाणकर, श्री. प्रा. प्रकाश पगमारे, श्री, रवींद्रजी ढोकणे-जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, माजी नगराध्यक्ष सौ. सीमाताई डोबे, श्री. कमलकिशोरजी गांधी-भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, सौ. चंदाताई पुंडे-जिल्हा उपाध्यक्ष, श्री गजानन सरोदे - विधानसभा निवडणूक प्रमुख, श्री.बंडूभाऊ पाटील, श्री.अंबादासजी निंबाळकर, श्री. शाकीर खान, डॉ.श्री.गणेश दातीर, श्री.राजेंद्र ठाकरे, श्री. प्रकाशभाऊ वाघ -तालुकाध्यक्ष