Breaking News
recent

श्रीराम जयराम जयजयराम 21000 वेळा लिहून संकल्प पूर्ण

हरिदास राजाराम खानझोड  रा. पंचाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील शेतकऱ्यांनी प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 21000 वेळा श्रीराम जय राम जय जय राम लिहिण्याचा संकल्प पूर्ण केला

Powered by Blogger.