सोनाळा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक मुलांची शाळा यांना शाळा व्यवस्थापन समितीची काहीही गरज नाही.
सोनाळा प्रतिनिधी प्रशांत येते.
सोनाळा हे सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेले श्री संत सोनाजी महाराज यांचे गाव आहे गावातील प्राथमिक मुलांची शाळा असून या शाळेमध्ये सर्व शेतकरी गरीब घरचे मुलं शिक्षण घेण्यासाठी येत असतात तसेच त्या मुलांना शिकण्याऐवजी मोकळे सोडून एकाच दिवशी चार चार शिक्षक सुट्टीवर जातात व जास्तीत जास्त टाईमपास करीत असतो शिक्षक हे कधीही शिक्षकाचे युनिफॉर्मवर न येता सिविल ड्रेसवर येत असतात आणि मुलांना मात्र ड्रेस कंपल्सरी आहे व शाळेच्या रूममध्ये सुद्धा स्वच्छता रस्ते यावर शिक्षणाधिकारी यांचे काहीही लक्ष नाही शाळेला खिचडी खाण्याकरिता साठी प्लेटा दिलेल्या असून ज्या मुलांनी डबा आणलेला नाही त्या मुलांना कागदावर खिचडी घेऊन खावी लागते केव्हा होणार जिल्हा परिषद शाळेची सुधारणा व्यवस्थापन समितीला सुद्धा काही विश्वासात न घेता निर्णय घेणे हे या शाळेचे कार्य आहे यांना समिती ने म्हटल्यानंतर शिक्षक वर्ग याच्यानंतर तुम्हाला विश्वासात तुम्हाला विश्वासात घेऊन व विचारून निर्णय घेतला जाणार असे आश्वासन देतात जर शाळेला व्यवस्थापन समितीची गरज नाही नाही तर सरकारने व्यवस्थापन समिती निवड हा कार्यक्रम बंद करावा कारण शिक्षक वर्ग स्वतः सर्व जबाबदारी घ्यायला तयार आहे