ठाणेदार विलास पाटील यांचे सोयरीक पुस्तक देऊन स्वागत
नांदुरा नगरी पोलीस स्टेशन चे PI ठाणेदार श्री.विलास पाटील साहेब यांचे नांदुरा पोलीस स्टेशन ला रुजू झाल्याबद्दल,मराठा पाटील युवक समिती कडून प्रकाशित करण्यात आलेले वधु, वर,सोयरिक पुस्तिका भेट देऊन, त्यांचे स्वागत करतांना मराठा पाटील युवक समिती जिल्हा अध्यक्ष प्रविण ऊर्फ छोटू पाटील व सोबत मराठा पाटील युवक समिती चे कार्यकर्ते, पदाधिकारी.