अप्पर तहसीलदार ढोकले यांना श्रीगोंद्यात नेमणूक दयावी.
श्रीगोंदा प्रतीनिधी - श्रीगोंद्यात गेली ६ महिन्या पासून कार्यरत असलेल्या अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांचा परीक्षाधीन कार्यकाल संम्पत आला असून त्यांचे बदलीची चर्चा चालू असून. नागरिका मद्दे संब्रम निर्माण झाला. आहे. त्यानी श्रीगोंद्यात आले पासून, वाळू, डस्ट, मुरूम, विटभट्टी, शिव रस्ते, जमीन प्रकरण,मराठा आरक्षण, सर्वे, शेत जमीन रस्ते वाद, सामोपचारे मिटविले, त्या मुळे ते जनतेच्या मनातील ताइथ बनले आहेत. सर्व सामान्य माणसाला सुद्धा समान न्याय देण्यासाठी त्यानी सहकार्य केलं कोणत्याही सामान्य गरीब असो. वा श्रीमंत त्याना दारात वाट पाहत उभे केले नाही.
कोणीही रात्री कॉल केला तरी ते मोबाइलला उत्तर देतात. पैसे घेऊन काम करणे, असे कधीच केले नाही, उलट एजन्ट गिरी त्यानी बंद केली. वाळू माफिया मद्दे दरारा निर्माण केला.आहे. त्या मुळे त्याना निदान निवडणूक होई पर्यंत तरी श्रीगोंद्यात नेमणूक दयावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच काही नागरिक महसूल मंत्री, व जिल्हा अधीकारी निवडणुक आयुक्त, महसूल, आयुक्त यांना भेटणार आहेत. तसेच, निर्भीड अप्पर जिल्हा अधीकारी मापारी साहेब यांना सह्याचं निवेदन देणार आहेत. व हिंदी मराठी पत्रकार संघ श्रीगोंदा हे पण पत्र देणार आहेत.