शेख कलीम यांना दाखवले माणुसकीचे दर्शन
आज दिनांक 23 2 2024 रोजी शेख कलीम शेख रहीम भाजीपाल्या वाले राहणार वरवट बकाल हे भाजीपाल्याचा व्यवसाय करत असतात सकाळी सहा वाजता मालेगाव येथे हर्रासी मध्ये जात असताना त्यांना हराशी मंडी मध्ये एक अनोळखी रेडमी नोट नाईन प्रो मोबाईल अंदाजी किंमत 18000ते 20000 चे मोबाईल सापडले त्यांनी ते मोबाईल हाती घेतले आणि ते मोबाईलवर समोरची व्यक्ती मनोज सदाशिव आमटे यांना दुसरे नंबर वरून ते मोबाईलवर फोन केले तो फोन उचलून शेख कलीम यांना सांगितले की हे मोबाईल माझा आहे. तर शेख कलीम म्हणाले ते तुमचा मोबाईल तामगाव पोलीस स्टेशन ला येऊन जा मनोज आमटे हे संग्राम पोलीस स्टेशनला आले .
पोलीस स्टेशनमध्ये माळी साहेब पोलीस, कुसुंबे साहेब पोलीस, गवांदे साहेब पोलीस, समाजवादी पार्टीचे जिल्हा महासचिव तौसिफ जमदार, शिवसेना किसान तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष विजय मारोळे , हे सर्व मंडळी उपस्थित तामगाव पोलीस स्टेशन येथे हजर होते आणि हे मोबाईल यांच्या हस्ते मनोज आमटे यांना वापस देण्यात आले मनोज आमटे व तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वेगळे वेगळे पक्षाचे पदाधिकारी यांना शेख कलीम यांचा मनःपूर्वक आभार व्यक्त केला.