Breaking News
recent

नांदुरा पोलिसांची अवैध सहा दारू विक्रेत्यांवर कारवाई सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


नांदुरा  प्रतिनिधी प्रशांत पाटील

 नांदुरा  पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी नांदुरा पोलिसानी अवैध देशी विदेशी दारू विक्री करनारे आरोपी इसमावर कायदेशीर छापा मारूंन आरोपी १) प्रमोद रामाभाऊ इंगले वय ४० रा निमगाव २) कछु अभिमान इंगले ४४रा निमगाव, ३) सचिन प्रेमकुमार काले वय ३२ रा रामनगर नांदुरा ४) मनोज गजानन बासोड़े ४० रा रामनगर नांदुरा हॉटेल राज पंचायत समिति समोर नान्दुरा५) रतन भारत कहर वय ४० वर्ष रा वार्ड नंबर १ / हॉटेल जय भोले ६) सुभाष वामन जाधव वय ४५, रा भीमनगर नांदुरा यांचयावर पोलिस स्टाप व पंचान समक्ष रेड करुण वरील ०६ आरोपीता कडून ७० नग देशी विदेशी दारू कीमत ७००० रुपयाचामुद्देमाल हा जप्त करुण वरिल आरोपीता विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई अनवाये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, 


अवैध दारू विक्री करनारे इसम्माविरुद्ध याच प्रमाणे सततपने कठोर कार्यवाही करुण लवकर त्याना तड़ीपार करण्याची सुद्धा कार्यवाही नांदुरा पोलिस करित आहेत सदरील कार्यवाही आज संध्याकाळी पोलिस निरीक्षक विलास पाटिल, पो. हवा. पृथ्वी इंगळे, विनोद भोजने, राहुल ससाने, विनायक मानकर, रवि झगरे, रवि सालवे, कैलास सुरड़कर, महिला अमलदार कल्पना गिरी यानी पार पाइली, यान्नतरही भविष्यत अवैध धंदे चालक मालक यांचया विरुद्ध कठोर कार्यवाही ही निरंतर चालूच राहिल.

Powered by Blogger.