सनराईज' पुरस्कार सोहळा पार.
श्रीगोंदा प्रतिनिधी -
सनराईज महाविद्यालय श्रीगोंदा. यांच्या विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण व सनराईज पुरस्कार वितरण पार पडला. या कार्यक्रम उदघाट्न, प्रतिभा पाचपुते, अनुराधा नागवडे, कुलउपसचिव शिवप्रसाद घालमे, ज्योती खेडकर, सतीश शिंदे, राजश्री शिन्दे, यांच्या हस्ते झाले.लहान मुलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. तसेच सनराईज पुरस्कार, शिवप्रसाद घालमे, यांच्या मातोश्री मनीषा घालमे यांना आदर्शमाता पुरस्कार देण्यात आला. पोलीस अधिक्षक, हरीश खेडकर,उत्तम राऊत, चद्र कांत चौधरी,बन्सी उबाळे, अमित मखरे, तात्या लके, बंडू मखरे, संतोष मोटे, गोपाळ मोटे, यांना देण्यात आला. या कार्यक्रम साठी पत्रकार अनिल तुपे, विशाल चव्हाण, प्रशांत गोरे, उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभांगी माने, यांनी केले, तर आभार राजश्री शिन्दे मानले.