Breaking News
recent

अवैध रित्या गोवंश वाहतुक करणारे 2 आरोपितावर नांदुरा पोलिसांची कार्यवाही

 


नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील

 8 गोवंश ला दिले जीवदान   साडेपाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

आज रोजी नांदुरा पोलिसांना खत्रीशिर खबर  मिळाली की  एका बोलेरो पिकअप वाहन नंबर MH 30AB 2972 मध्ये 8 गोवंश  अवैध कत्तली करिता  पिंपळगाव राजा येथे नेले जात आहेत  त्यावरुण पोलिस निरीक्षक विलास पाटिल PSI धंधरे  आणि DB स्टाफ सह नांदुरा खामगाव  रोड़ावर रेस्ट हाउस समोर नाकाबंदी केली असता बोलेरो पिकअप गाडी mh 30 ab 2972 मध्ये  चालक  शेख शाकिर शेख सलीम 28 रा जलगाव जामोद व ज़नावर चा मालक नदीम खान सलीम खान 26 रा पिंपळगाव राजा  हे अवैध रित्या विनपरवाना 8 गोवंश याना निर्दयतेने डांबून  अवैध कत्तली  करिता वाहतुक करताना मिळून आले त्यांच्या जवळ बैल खरेदी विक्री चे कोणतेही वैध दाखले कागदपत्र मिळून आलेले नाहीत  बैलाना अंगावर गाडीच्य मार मुळे जखमा हीं झालेल्या होत्या त्यामुळे सदर   ज़नावरे हीं पोलिसानी जप्त करुण त्यावर उपचार व अन्नपानी चारा निवारा करिता महादेव गोरक्षण संस्थान आमसरी येथे दाखल केली आणि वरील 2 हीं आरोपी विरुद्ध पो स्टे  नांदुरा येथे  प्रान्याना निर्दयतने वागवुन त्याचा छळ करने प्रतिबंधक कायदा कलम 11 अंनवये  2 वरील आरोपितास अटक करुण गुन्हा दाखल करुण 1 बोलेरो पिकअप  क़ीमत 4 लाख रूपये  8 बैल क़ीमत 150000 आसा एकूण 5लाख 50000 रुपये चा मुद्देमाल हा पोलिसानी गुन्ह्यात जप्त केलेला आहेत, सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक विलास पाटिल, psi धंधरे, पो हवा मिलिद जंजाळ पृथ्वीराज इंगले,  पो का, रवी झगरे, रवि साड़वे, भोजने, मानकर, चालक शेजुल यानी  दुपारी 4/00 वा सदर  कार्यवाहीं केली आहे,

Powered by Blogger.