महाविद्यालय मंदिर आहे.रोज दर्शन घ्यावे.-अनिल गुंजाळ
श्रीगोंदा प्रतिनिधी -
रयत शिक्षण संस्था महाराजा जिवाजी राव महाविद्यालय श्रीगोंदा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला त्यावेळी जेष्ठ शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ प्रमुख पाऊणे म्हणून ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की आपण ज्या महाविदयालयात शिकतो ते एक पवित्र मंदिर आहे. त्या महाविद्यालयात रोज आले. की वर्गात जाताना, रोज पायरीवर डोके टेकून दर्शन घेतले पाहिजे. कारण ज्या वर्गात आपण शिकणार आहोत. त्या वर्गात शिक्षण घेतो. तेथूनच आपण आपले भवितव्य घडवून आणनार आहोत. त्या मुळे रोज दर्शन घेतले पाहिजे.महाविद्यालयात आले वर किती जण दर्शन घेतात. त्यानी हात वर करा. तेव्हा फक्त २००० विद्यार्थी -विद्यार्थीनी पैकी १ च मुलगी सापडली. की रोज वर्गात जाताना तीरोज पायरीवर दर्शन घेते.
तिचा सन्मान, उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर यांचे हस्ते करण्यात आला.आई वडिलांच्या रोज दर्शन घेणार पण १ विद्यार्थी सापडला (दिग्विजय पवार,) त्याला पण गुंजाळ साहेब यांनी स्टेजवर सन्मान करण्यात आला. गुंजाळ साहेब यांनी आपल्या १ तास केलेल्या भाषणा त सर्वाना हसविले. योग्य असे सल्ले पण दिले. जिमखाना, तसेच, इतर स्पर्धेत भाग घेतलेल्या अनेक विजेत्या खेळाडूना बक्षीस वितरण डॉ. प्रतिभा पाचपुते, अनिल गुंजाळ, कुंडलिक दरेकर, महावीर पटवा, पोपट आबा खेतमाळीस, गांधीसाहेब, ज्योती खेडकर, प्रिं.जरे सर भाऊ साहेब औटी यांच्या हस्ते विजेता यांना पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य जरे साहेब कार्याअध्यक्ष भाऊ साहेब औटी यांनी योग्य रित्या नियोजन करून चान्गले प्रकारे पार पडला. यामध्ये माझी विद्यार्थी,- विद्यार्थीनी यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार अनिल तुपे (माजी विद्यार्थी )यांचा तसेच अनेक प्राध्यापक यांना पारितोषिक देण्यात आले. विध्यार्थी यांना मान्यवर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला प्रि.महादेव जरे, प्रा.शहाजी मखरे प्रा.सुदाम भुजबळ, प्रा. प्रकाश साळवे,संजय डफळ, कल्पना बागुल,अनंत सोनवणे, रमेश भुजबळ, संजय अहिवळे सर्व प्राध्यापक, व शिक्षक, शिक्षके तर कर्मचारी उपस्थिती होती.आभार कार्याद्यक्ष भाऊसाहेब औटी यांनी मानले.