शिवजयंती निमित्त नांदुरा पोलिसांचा रूट मार्च
नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील
आज दिनांक 18/02/2024 रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पो.स्टे. स्तरावर 17.30 ते 19.30 वा. दरम्यान दंगा काबु योजनेची रंगीत तालीम तसेच शहरातुन रुट मार्च घेण्यात आला. दरम्यान पो.स्टे.चे 4 अधिकारी व 41 अंमलदार व 18 होमगार्ड तसेच बाहेरील पो.स्टे. चे 4 अधिकारी व 43 अंमलदार याप्रमाणे एकूण 08 अधिक व 84 अंमलदार व 18 होमगार्ड हजर होते.