Breaking News
recent

आरंभ प्रतिष्ठान यांना कार्यगौरव पुरस्कार :मर्चंट असोसिएशन लि.श्रीरामपूर यांच्या वतीने गुरुवर्य प.पू..रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते

 


श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ):

-श्रीरामपूर शहरांमध्ये आयोजीत केलेल्या महाएक्सपो कार्यक्रम  थत्ते ग्राऊंड या ठिकाणी 29/02/2024 रोजी आरंभ सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुरू असलेले

समाजमाध्यमा चा वाढता प्रभाव व व्यसनांच्या आहारी जात तरुण पिढी वाया जात असल्याचे वास्तव्य आहे मात्र दुसरीकडे समाजासाठी आपण काही देणे लागतो याची जाण ठेवत सामाजिक उपक्रमाचा आरंभ करणारे आरंभ प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रूपेश हरकल  अध्यक्ष योगेश ओझा व त्यांचे सर्व ग्रुप चे कौतूक करावे तेव्हढे थोडे असे गूरुवर्य रामगिरी महाराज यांनी असे कार्याचे कौतूक केले.या गौरव पुरस्कारची प्रमुख उपस्थिती महाएक्सपोचे आयोजक व श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन लि.चे अध्यक्ष  पुरुषोत्तम शेठ झवर,प्रो.चेअरमन प्रवीन गुलाटी , उपअध्यक्ष बाळासाहेब खाबीया,सह.सेक्रेटरी संजय कसलीवाल,गौतम उपाध्ये ,राहुल कोठारी,अनिल लुल्ला,धर्मेश शाह,अजय भाऊ डाकले,श्रीनिवास बिहाणी, निलेश  नागले,आशिष बोरावके,दत्ता ढालपे,मुकेश कोठारी,आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला 

कार्यगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी आरंभ प्रतिष्ठानचे रुपेश हरकल ,योगेश ओझा,प्रसाद बिल्दीकर,निलेश गीते,सुबोध शेवतेकर,रुद्रप्रताप कुलकर्णी,पंकज करमासे,ऋषिकेश सुरडकर,अनिल खंडागळे, प्रतिक वैद्य,तेजस उंडे,किरण शिंदे,ऋषिकेश कुलकर्णी,आदी पदअधिकारी उपस्थीत होते.

    तरुणांनी समाजमाध्यमाच्या मोह जाळ्यात अडकण्या आयवजी व व्यसनाधीन न होता सामाजिक उपक्रमात स्वतःला झोकुन द्यावे जेणे करून आपल्या कार्याच्या सामाजिक उपक्रमाला हातभार लागेल हा या निमित्ताने तरुण पिढीला चांगला संदेश जाईल.रूपेश हरकल संस्थापक अध्यक्ष आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

Powered by Blogger.