सोनाळा ते बावनबीर रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
विकास महर्षी डॉ. आ .संजयजी कुटे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून दोन तीर्थक्षेत्राला जोडणारा मुख्य रस्ता सोनाळा ते बावनबीर या रस्त्यासाठी डांबरीकरण व मजबुतीकरनासाठी 6. कोटी व गावालगत पूलासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर करून या कामाचे भूमिपूजन सोनाळा शहराच्या वतीने संपन्न झाले या रस्ता कामाचे भूमिपूजन करतांना भाजपा जिल्हा चिटणीस प्रमोद भाऊ गोसावी , प्रमोदभाऊ खोद्रे मा.जि. प .सदस्य, ओबीसी आघाडीचे जी. उपाध्यक्ष गणेश भाऊ गोतमारे, माजी सरपंच बंडूभाऊ दांडगे, सोनाळा शहराध्यक्ष प्रकाश भाऊ गोतमारे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष पांडुरंगजी राहणे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष रमेशभाऊ खोकले, ज्येष्ठ कार्यकर्ते विनोदभाऊ राठोड, बूथ प्रमुख रवी भाऊ लव्हाळे, सायखेड शाखाप्रमुख महेंद्र भास्कर,प्रतिक वडोदे, उपस्थित होते