राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कायदे विषेयक सल्लगार पदी अँड. निलेश इंगळे व ऍड . सुनीता पांडुरंग नगरकर यांची निवड
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात अनेक क्षेत्रातील मान्यवर प्रवेश घेत आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आण्णासाहेब कटारे साहेब यांचे खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेऊन छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील प्रसिध्द वकील ऍड. निलेश इंगळे. व ऍड. सुनीता नगरकर यांनी पक्षात प्रवेश केला त्यांना मराठवाडा प्रदेश अध्यक्ष संतोष मोकळे यांनी कायदे विषयक सल्लागार पदी नियुक्ती केली पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना कायदे विषयक मार्गदर्शन करण्यासाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या