शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी ):-
श्रीरामपूर शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मेन रोड हलवाई समोर शिवस्वराज सामाजिक संघटनेच्या वतीने शरबत गरजूंना कपडे व अन्नदान करण्यात आले, त्याप्रसंगी शिव स्वराज्य मंचचे संस्थापक अध्यक्ष सलमान पठाण, घोरपडे भाऊसाहेब,लक्ष्मण वडीतके, संदीप शेडगे, सागर चापानेरकर,विशाल मोजे, लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल, हनीफ भाई पठाण राष्ट्रवादीचे अभिजीत लिपटे , रोहित संगम, अफान पठाण, बंटी शेठ गुप्ता, अविनाश भोसले, रमीज पोपटिया , साईराम थोरात, अभिजीत खैरे पाटील, बगाडे पत्रकार, सोमनाथ घुगे, विजय वलेशा, अमित कुकरेजा,दीपक आव्हाड, संजय रजपूत,आकाश शिंदे, सनी साळवे, वैभव मंडलिक, बाळू चांदवडे, सनी कळस्कर, संजय कुलथे, सिकंदर तांबोळी, चंदू परदेशी, रोशन भाई, संतोष उमाप,सुरेश जंगम, स्वराज मंडलिक, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते,