कॅथॉलिक चर्च च्या वतीने गुड फ्रायडे निमित्त येशू ख्रिस्ताचा जिवंत देखावा
श्रीरामपूर( प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी )
टिळकनगर:- येथे गुड फ्रायडे निमित्त येशूच्या दुःख सहनाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला . कॅथॉलिक चर्च टिळक नगर उत्तम शुक्रवार निमित्ता येशूच्या दुःख सहनाचे क्रुसावरील मरणाचे जिवंत देखावा सादर करण्यात आला यावेळी येशूला अत्यंत दुःखदायक ज्या घटनाा घडल्या उभे उभे दर्शन यानिमित्तानेे झाले धर्मग्रामातील व परिसरातील मोठा समुदाय भक्ती भावाने या भक्तीत सामील झाला होता धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फादर मायकल वाघमारे फादर संजय पठारे सिस्टर उषा सिस्टर पूनम त्याचप्रमाणे धर्म ग्राम समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र भोसले सर निकम सर संदिप त्रिभुवन पाटोळ संजय अमोलिक यांनी नियोजन करून क्रसाच्या वाटेची भक्ति मोठ्या भक्ती भावाने करण्यात आली यावेळी्या शेवट शेवटच्या सात शब्दावर श्री जाधव सर प्रवचन दिले सर्व भविकासाठी खिचडी वाटप करणंणत आली