भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ.राजीव साळवे
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):-
श्रीरामपूर सिद्धार्थ नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निवड करले बाबत बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षखाली मा. नगरसेवक प्रकाश ठोकणे हे होते यावेळी मा. नगरसेवक प्रकाश ढोकणे म्हणाले की देशामध्ये लोकसभा निवडणुका होत असून आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे आपण सर्वांनी निवडणूक आचारसंहितेचे पालन करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्सवात मोठ्या आनंदाने सर्व धर्मियांना बरोबर साजरी करण्यात येणार असल्याची माहिती मा. नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी दिली सालाबाद प्रमाणे यदाही समाज प्रबोधावर भीम गीताचा ऑर्केस्ट्रा होणार आहे यावेळी पुढील प्रमाणे भीमजयंती उत्सव समिती निवड करण्यात आली अध्यक्षपदी डॉ. राजीव साळवे ,उपाध्यक्ष रवींद्र हरार, राजेंद्र सूर्यवंशी ,कार्याध्यक्ष लहू खंडागळे ,एजाज पठाण, खजिनदार सागर कांबळे ,रामदास ढोकणे ,संपत मोरे ,दीपक जावळे, सदस्य सचित मांडोळे ,युसुफ कुरेशी ,डॉ. महमूद शेख, जाकिर कुरेशी ,अमोल पवार, अनिल निकाळजे ,विनोद पटाईत, किरण सातदिवे ,शशिकांत गायकवाड, आदी ,मार्गदर्शक समिती ॲड. सुभाष जंगले, जेम्स पंडित,अनिल साळवे, अशपाक शेख ,नंदकिशोर आरोटे, सदाशिव गोसावी, दगडू चांगदेव बोधक ,मुन्ना लोखंडे, सुनील सोनवणे, सुभाष बोधक ,
स्वागत समिती अशोक दिवे, अमिर मिर्झा , दीपक कदम ,अमोल रणपिसे, चंद्रकांत वायकर, दिशानाथ यादव, सुनील यादव, आदीच्या जयंती उत्सव समितीमध्ये निवड करण्यात आली १३३.व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेतल्या जातील अशी माहिती मा. नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी दिली