प्रतिनिधी -दि १२/३/२०२४ रोजी बाबुर्डी घुमट अहमदनगर येथे मदत सोशल फउंडेशन आणि प्रथम एज्युकेश न फांडेशन यांचे संयुक्त वि्यमाने जागतिक महिला दिानिमित्त महिला दिवस साजरा करण्यात आला या वेळी ऍड.मोना श्री अहिरे तसेच प्रमिला हिवाळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी अनेक महिला उपस्थित होत्या.