बोरखेड गावा कडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष
सोगडा ग्रामपंचायत ला लागलेलं बोरखेड गावा कडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष उन्हाळा, हिवाळा ऋतू मद्ये रस्त्याची अवस्था चांगली परंतु पावसाळा हा ऋतू आला म्हणजे रस्त्याची समस्या वाढते. या ऋतू मद्ये गावातील बिमारीचे परिणाम दिवसेंदिवस वाढत जाते त्याचे कारण म्हणजे त्या साचलेल्या पाण्या मुळे जे डास(मच्छर ) खूप प्रमाणात वाढले. तसेंच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण पाई चालल्या पण जात नाही ते साचलेले पाणी, जमा झालेली माती त्याने त्या रस्त्याने चालणे पण कठीण झालं.