नागपंचमीच्या दिवसाचे औचित्य साधून सर्प मित्रांचा केला येथोचीत सत्कार
मनोज गवई प्रतिनिधी चांदूर रेल्वे
:शहर तथा संपूर्ण तालुक्यातील सामान्य जनतेला विषारी सर्पा पासून संरक्षण देणारे सर्पमित्र मंगल चव्हाण,प्रशांत गावडे,अजय बावनथडे,उमेश सुर्यवंशी यांचा नागपंमी चे औचित्य साधून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विरेन्द जगताप यांनी काँग्रेस कार्यालयात ह्या सर्पमित्रांना आमंत्रित करून शाल,श्रीफल,पुष्पगुछ देउन् त्यांच्या कार्याची प्रसंसा करीत सत्कार केला.
चादूर रेल्वे शहरातील हे सर्पमित्र सर्व परिचित आहे .सामान्य जनतेच्या हाकेवर धावून विषारी सर्पना तसेच अन्य विषारी जीव जंतु पकडून त्यांना जिवन दान देत जंगलात सुखरूप सोडण्याचे कार्य निरंतर आणि निस्वार्थ भावनेने करणारे सर्पमित्र मंगल चव्हाण,प्रशांत गावडे,अजय बावनथडे, उमेश सुर्यवंशी यांचा नागपंमी च्या शुभ दिनि माजी आमदार विरेन्द जगताप, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभपती तथा माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ,प्रदीप वाघ यांनी शाल,श्रीफल,पुष्पगुछ देउन सत्कार केला
ह्या वेळी तालुका अध्यक्ष अमोल होले,माजी नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी,शहर अध्यक्ष श्रीनिवासन सुर्यवंशी,विधानसभा प्रमुख संदीप शेंडे,हर्षल वाघ,पूर्व नगरसेवक महेश कलावटे,डाॅ सागर वाघ,विनोद ठाकरे,दिनेश वाघाडे,दिपक सोळंके,रितेश देशमुख,पंकज मेश्राम,सागर गरूड,सागर भोंडे,भीमा पवार,सौरभ ईटके,सागर देशमुख,राहुल राऊत,सनी सांवत वेदातश्रीखंडे,शरदघासले,जक्कूभाई,रणजित मेश्राम,गजानन चोरे,संक्षम वानखडे तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.