Breaking News
recent

६ वर्षिय चिमुकलीचा हात पकडुन विनयभंग



तुळशीराम आबा विरोधात पाँस्को अंतर्गत गुन्हा दाखल...

भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यातील एका गावामध्ये तुळशीराम नावाच्या ६५ वर्षिय आबाने ६ वर्षिय चिमुकलीचा हात पकडुन तिला शरीर सुखाची मागणी केली त्यामुळे त्या सहा वर्षिय चिमुकलीने जोरात रडायला सुरुवात केली घरासमोरच पीडित चिमुकलीचे घर असल्याने तिची आई धुनी भांडी करीत होती आवाज ऐकताच ती धावत बाहेर आली तिला समोरच्या घरात तुळशीराम हा मुलीचा हात ओढताना दिसला. तुळशीरामने पिडीत मुलीच्या आईला पाहताच तिचा हात सोडला. आईने पीडित मुलीला घरात नेऊन तू का भांडण करते तसे विचारले असता पीडित चिमुकलीने घडलेला घटनाक्रम सांगितला पीडित मुलीच्या आईने व वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली तक्रारीवरून आरोपी तुळशीराम काशीराम पारस्कर यांच्या विरोधात अपराध क्रमांक ५१०/२०२४ कलम ७४,७५, भारतीय न्याय संहिता सहकलम ८,१२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाअसून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल पंडित व पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ढोण हेकरीत आहे.

Powered by Blogger.