बाहेरगाव ला जाण्यासाठी बोरखेड चा मार्ग झाला मोकळा
सोगडा गट ग्रामपंचायत मधील बोरखेड गावातील पुलाला पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता बंद पडलेला होता. पण ग्रामपंचायत च्या माध्यमातून आज दि. 11सप्टेंबर 2024 ला त्या गड्ड्यांमध्ये दोन ट्रॉली रुळी टाकण्यात आली. तिथे सगळं गट ग्रामपंचायतचे सरपंच माननीय श्री शालिग्राम भाऊ हागे, तसेच ग्रामपंचायत चे सदस्य ज्ञानदेव पाटील त्यांच्या उपस्थितीत मजूर लावून रुळी टाकण्यात आली. आता रस्ता सुरळीतपणे चालू झालेला आहे..