अतिदुर्गम डोंगराज भागातील उपक्रमशील सुंदर शाळा ,
प्रतिनिधी / मनोहर जाधव
हतगड ( सुरगाणा)
सुरगाणा तालुक्यातिल जिल्हा परिषद वांगणपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले , उपक्रमात आकांक्षित तालुका कार्यक्रम मुख्यमत्री माझी शाळा सुंदर शाळा , विनोबा शिक्षक सहाय्यक कार्यक्रम , स्पोकन इंग्लीश उपक्रम , मतदान जनजागृती , शाळा पूर्व तयारी मेळावा , महिला दिन , गाव स्वच्छता अभियान , स्पेलिंग बी , महावाचन चळवळ , नवोदय व शिष्यवृत्ती तयारी , कोरोना काळात उपाय योजना , वृक्षरोपन परिसर क्षेत्रभेट , क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतिल यश , १००% शंभर टकके पटनोंदणी इत्यादी राबवीलेल्या सर्व उपक्रमांना वैशिष्ट QR Code क्वि आर कोड देऊन सहशालेय उपक्रम स्कॅन करून प्रत्यक्ष पाहता येतील , असे नाविण्यता आतली आहे ,
मुलांना इंग्रजीची भिती दुर करून वाचनाची गोडी लावली तसेच सन २०२२ मध्ये सहशालेय उपक्रमाची यशोगाथा या पुस्तकाचे लेखन केले , या विविध उपक्रमामुळे शाळेची पटसंख्या ही वाढण्यास महत झाली आहे. असे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेचे मुख्याध्यापक बागुल सर यांनी जिल्हा परिषद वांगणपाडा शाळेचे नाव उज्वल करुण शाळा नावारूपाला आतली बागुल सर हे आपले मुख्याध्यापक पद सांभाळून उपक्रम राबवतात शिक्षणावर आधारीत कार्यक्रमाची त्यांना आवड आहे , गावातील पालकांचे पालक मेळावा घेऊन त्यांना शिक्षणा विषयी माहिती पटवून सांगणे असे त्यांचे कार्य चांगले आहे ,