आ. संजय कुटे यांच्या प्रयत्नाना यश
भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी
संग्रामपुर तालुक्यात गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना ३२ कोटी ची आवश्यकता असताना सुरुवातीला महसुलु यंत्रणेकडून २७ कोटीचा प्रस्ताव सादर केला होता . मात्र हरभरा पिक बागायतीत असल्याने इतर पिकाप्रमाणे २७ हजार रुपये प्रमाणे मदत मिळावी याकरीता संग्रामपुर तालुक्याला ५ कोटीची आवश्यकता होती . संजु भाऊ कुटे यांनी पाठपुरवठा करून अखेर निधी खेचुन आणला . त्यामुळे संग्रामपुर तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतकऱ्या ना दिलासा मिळाला.