विजय राऊत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमरण उपोषणाला भेट
प्रतिनिधी कुणाल बारब्दे ..
आरोग्य केंद्र सोनाळा हे ग्रामीण रुग्णालय झालेचं पाहिजे त्या करीता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस.आज दि.२१.०९.२०२४ रोजी सोनाळा सर्कल माजी जिल्हा परिषद सदस्य मा.प्रमोद भाऊ खोद्रे व संजय भाऊ भटकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय भाऊ राऊत यांची प्रहार जनशक्ती पक्षाचे आमरण उपोषणाला भेट