बंटी (भाऊ)सौंदरमल" यांना गेवराई नगरपरिषद निवडणुकीसाठी कोणत्याही वार्डातून एक संधी द्यावी.गेवराई शहरात चर्चा.
तालुका प्रतिनिधी मारोती सर्जेराव/गेवराई
गेवराई (बीड):- गेवराई नगरपरिषद निवडणुकीसाठी समाजसेवक बंटी सौंदरमल यांना एक संधी द्यावी! अशी चर्चा गेवराई शहरातील नागरिक करीत आहेत.बंटी सौंदरमल हे नगर परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असून प्रभाग क्रमांक कोणताही असो त्यांचं गेवराई शहरात वर्चस्व आहे. मा.आ.अमरसिंह साहेब पंडित व आमदार. विजयसिंह साहेब पंडित यांनी एक संधी द्यावी कोणत्याही वार्डातुन बंटी सौंदरमल निवडून येतील निश्चित समोरचा उमेदवार कोणताही असो त्याचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही बंटी सौंदरमल हे पहिल्यापासून राजकीय वलय आहे त्यांचे वडील भास्करराव सौंदरमल आरपीआयचे गेवराई तालुकाध्यक्ष होते तर त्यांच्या आई रंजना भास्करराव सौंदरमल ह्या 2002 ला नगरसेवक होत्या व स्वतः बंटी सौंदरमल हे युवक वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष होते गेवराई तालुक्यातील गावा गावात न "बंटी (भाऊ) सौंदरमल यांचा जनसंपर्क चांगला आहे.आणि त्यांनी गेवराई तालुक्यातील गावाचे प्रश्न सोडले आहे.खेड्या पाड्यातील लोकांचे कामे केली आहेत.म्हणून त्यामुळे राजकारणातील डावपेच हे बंटी सौंदरमल यांना चांगलेच माहित आहेत. आमदार विजयसिंह साहेब पंडित निवडणूक निवडून आल्यापासून गेवराई शहरातील नगर परिषदेत समीकरण बदलले असून तरुणाचा माननीय आमदार. अमरसिंह साहेब पंडित व आमदार विजयसिंह साहेब पंडित तरुनाईचा यांच्याकडे ओढ असल्याने व मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असल्याने याचा फायदा निश्चित बंटी सौंदरमल यांना होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सध्या बंटी सौंदरमल हे कोणत्या ही प्रभाग क्रमांक मधुन निवडून येतील व त्यांचा गेवराई शहरात व तालुक्यातील खेड्यात चांगलाच जन संपर्क असून अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. 'बंटी सौंदरमल यांनी कोणत्याही वार्डातुन उभे रहावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत'.
अशी चर्चा होत आहे.त्यामुळे बंटी सौंदरमल यांचा आत्मविश्वास वाढला असून मा. आ.अमरसिंह साहेब पंडित व आमदार विजयसिंह साहेब पंडित यांनी बंटी सौंदरमल यांना एक संधी द्यावी व कोणत्या वार्डातुन उभे करावे समोर कोणताही उमेदवार असो त्याचा नक्कीच पराभव करून मोठ्या लीडच्या मताने बंटी सौंदरमल हे निश्चित निवडून येतील अशी वार्डा- वार्डात चर्चा होत आहे. लोकांचे म्हणणे आहे.मा.आ.अमरसिंह साहेब पंडित यांनी कोणत्याही वार्डात उभे करावे "बंटी सौंदरमल" हे निश्चित निवडून येतील असा आत्मविश्वास तेथील लोकांचा आहे .बंटी सौंदरमल हे राजकीय क्षेत्रामध्ये चांगलेच गाजल्यालं नेतृत्व आहे त्यामुळे बंटी सौंदरमल यांना माननीय आमदार विजयसिंह साहेब साहेब पंडित यांनी कोणत्याही वार्डातुन प्रभागातून संधी द्यावी. नगरपरिषद निवडणुकीसाठी उभे करावे अशी गेवराई शहरात चर्चा आहे.नागरिकांचे म्हणणं आहे तरी "बंटी सौंदरमल हे गोरगरिबाच्या कामे येणारे नेतृत्व आहे व त्यांनी असे गोरगरिबांचे अनेक काम केलेले आहेत त्यामुळे ते नक्कीच निवडून येतील अशी आशा गेवराई शहरातील नागरिकांना आहे तरी मा. आ. अमरसिंह साहेब पंडित यांनी बंटी सौंदरमल यांना एक संधी देऊन निवडणुकीस उभा करावे.