युवा स्वाभिमानी पक्षाची निवेदनाची दखल
सिंदखेडराजा अनिल दराडे
किनगाव राजा ते रोहणा फाटा या कामाला सुरुवात करण्यात आली युवा स्वाभिमान पार्टी चे तालुकाध्यक्ष संतोष दराडे यांनी अनेक वेळा निवेदन दिले होते परंतु दि 18तारखेला निवेदन दिले होते कि समृद्धी चे वाहान रात्र न दिवस अवजड वाहन सुरू असते या रोडवर नेहमी वर्दळ असते या रोडची चाळणी झाली आहे हिवखेड पुर्ण येथुन किनगाव राजा येथे येयचे असेल तर एक तास लागतो खड्यात रस्ता कि खड्या त यांचा अंदाज सुध्दा येत नाही युवा नेते यांनी निवेद दिल्या बरोबर कामाला सुरुवात केली जाते .या रस्त्याची जडवाहुतीकेने चाळणी झाली आहे तरी याकडे संबंधित अधिकारी विभागाने जातीने लक्ष देउन हे काम यवसथित करून घ्यावे आशी नागरिकांन मध्ये चर्चा होत आहे