शाहीर ईश्वर मगर यांना शाहीर आत्माराम पाटील बाल पुरस्कार प्रदान...
मेहकर तालुका प्रतिनिधी,शिवशंकर मगर
महर्षी आत्माराम पाटील शाहीरी मंच औरंगाबाद शाहीरी मंचाच्या दशक पूर्ती वर्षां निमीत्त आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या 113व्या जयंती निमित्त व महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शाहीर आत्माराम पाटील बाल पुरस्कार प्रदान सोहळा आणि आत्म सन्मान 2022मान सुधिर गव्हाने कुलगुरू एम जी एम विद्यापीठ.मानश्रीमती अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी औरंगाबाद मान राजेश कावळे यांच्या शुभहस्ते आत्मसन्मान पुरस्कार शाहीर ईश्वर मगर आकाशवाणी दूरदर्शन कलावंत यांना सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला आहे आभार प्रदर्शन युवा शाहीर अजिंक्य लिंगायत केले तर प्रस्तावना जेष्ठ शाहीर उपायुक्त पुणे शाहीर अंबादासजी तावरे यांनी केली