२९व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचा लोगो प्रकाशित
मंठा प्रतिनिधी (शिवाजी खंदारे)
आज मंठा येथे होणाऱ्या 29 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचा "लोगो" प्रकाशित करण्यात आला या वेळी.राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा नगरसेवक वैजनाथ बोराडे , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विठ्ठल काळे, राज्य कार्याध्यक्ष अनिल खंदारे, औरंगाबाद अध्यक्ष भरत मानकर, जिल्हा सरचिटणीस रंजित बोराडे, प्रा. प्रदीप देशमुख,प्रा. सदाशिव कमळकर,बालरक्षक जगदीश कुडे , भारत केंधळे ,सर्व मान्यवर उपस्थित होते...