Breaking News
recent

धम्मबंध उप वर युवक,युवती परिचय संमेलन एक स्तूप्त्य उपक्रम । भाई अशांत वानखडे

 



    मलकापूर :-प्रतिनिधी नागेश सुरंगे


       समाजाचा वेळ,श्रम,पैसा वाया जाऊ नये उप वर युवक ,युवती परिचय संमेलनातून एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात युवक युवती आपल्या भावी  संसार रुपी आयुष्याचा विचार करू शकतील, मोठया प्रमाणात उपस्तीत झालेल्या युवक युवती ही कौतुकास्पद असून असे संमेलन आयोजन स्तुप्त उपक्रम असल्याचे प्रतिपादन भाई अशांत वानखडे संस्थापक अध्यक्ष समतेचे निळे वादळ यांनी प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था, महानायक विचार मंच    च्या वतीने जनता महाविद्यालय मलकापूर येथे आयोजित संमेलनात केले.

   यावेळी विचार मंचावर वरून आनंदराव वानखडे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध सामाजिक संस्था , उद्योजक गौतमभाऊ गवई विदर्भ अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम ,माजी प्राचार्य डॉ सिद्धार्थ मेश्राम ,प्रमोददादा अवसरमोल जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस मागासवर्गीय विभाग बुलडाणा, सी.झेड.ससाणे केसीएस पेट्रोलियम ,ऍड ए. एस.इंगळे ,ऍड माणिकराव पवार,भाऊसाहेब सरदार विदर्भ संघटक आरपीआय A, शांताराम इंगळे पाली भाषा अभ्यासक,हरिभाऊ इंगळे अध्यक्ष तक्षशीला बुद्ध विहार समिती ,आदीनी आपले मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी समाजभूषण बौद्धचार्य आर.एम.सूर्यवंशी हे होते.

 यावेळी भाई अशांत वानखडे यांचे हस्ते" धम्मबंधन " या बौद्धधम्मीय उपवर युवक युवती परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले

     सदर कार्यक्रमात अंबादास वानखडे माजी उपसभापती प स खामगाव, किरण मोरे संपादक दैनिक प्रखर प्रहार खामगाव ,संदीप वानखडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कॉट्रॉईब शिक्षक संघटना ,संजय वानखडे राज्य सदस्य कॉट्रॉईब शिक्षक संघटना, डॉ एस.वाय. ढाले,सिद्धार्थ हेलोडे ,एम.ओ. सरकाटे शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मलकापूर,अनिल पैठणे ,ए डी इंगळे सर,मनोज वानखडे, रमेश झनके प्रा.डी. एन.झनके ,प्रा डॉ.आर .डी. इंगोले ,प्रा.डॉ.पी.आर.भोगेआदींसह बरेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे  आयोजक निमंत्रक उल्हास शेगोकर पत्रकार यांनी आपल्या प्रस्ताविकात संस्थेच्या कार्या विषयी तसेच पुढील परिचय मेळावा जानेवारी २०२३ मध्ये घेणार असल्याचे माहिती दिली . तर सूत्रसंचलन बौद्धाचार्य बी.एन. सुरवाडे सर यांनी केले सदर संमेलन यशस्वीते साठीआयोजक सतीश दांडगे पत्रकार,किशोर इंगळे पत्रकार, एन.के. हिवराळे पत्रकार,अनिल अवसरमोल सर,संतोष तायडे पत्रकार, भाई विकास बोदवडे, मोहन सिरसाट,रमेश इंगळे सर,अशोक फुलपगारे सर,करण झनके पत्रकार ,राजू सुर्यवंशी यादींनी परिश्रम घेतले .कार्यक्रमात परिचयांसह युवक ,युवती यांनी आपले विचार ही सादर केले आभार प्रदर्शन बौद्धांचार्य बी एन सुरवाडे सर यांनी केले

Powered by Blogger.