संतोष भाऊ दराडे यांची निमगाव वायाळ येथील उपोषण मंडपाला भेट
युवा स्वाभिमान पार्टी चे तालुकाध्यक्ष संतोष भाऊ दराडे यांची निमगाव वायाळ येथील उपोषण मंडपाला भेट शिंदखेडा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील रेती घाट चालू होऊन एक महिना झाला असून त्या रेती घाटाचा रस्ता निमगाव वायाळ येथील उजव्या कालव्या वरून रेती वाहतूक चालू आहे श्याम वायाळ यांनी दिनांक 22 चार 2022 निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिले होते त्या निवेदनामध्ये नमूद केले होते की माझ्या मालकीच्या शेतामध्ये गट क्रमांक 204 मध्ये पपई मिरची याची लागवड केलेली असून त्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे .
ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून तहसीलदार साहेबांना सुद्धा त्याने पत्र दिले होतं परंतु कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही आज रोजी निमगाव वायाळ येथील उजवा कालव्याला लागून शेती आहे काव्या वरून जड वाहतुकीचे रीतीचे टिप्पर जात असतात त्यामुळे त्या धुळीने शेतकऱ्यांची मोठे नुकसान झालेले आहे ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी दिनांक 05/05/2022 उपोषण चालू केले आहे उपोषण कर्त्याच्या येत्या दोन दिवसाच्या आत मागण्या पूर्ण नाही झाल्यास युवा स्वाभिमान पार्टी चे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ दराडे व इतर पदाधिकारी असही रेती घाट बंद करू त्यामुळे उपोषण कर्त्याला दोन दिवसात न्याय द्या त्या ठिकाणी दैनदिन वैद्यकीय तपासणी अधिकारी डॉक्टर शिंगणे व त्यांचे सहकार्य किनगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार रबडे साहेब व त्यांचे सहकारी श्रावण डोंगरे साहेब यांनीसुद्धा उपोषण मंडपाला भेट दिली