Breaking News
recent

करण झनके यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटनेच्या मलकापूर तालुका संघटक पदी निवड

 


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

     मलकापूर येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे मलकापूर लाइव्ह वेब पोर्टल चे मुख्य संपादक करण झनके यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटनेच्या मलकापूर तालुका संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत आपली निवड करण्यात आली आहे.

   तर  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी महाराष्ट्र सचिव  करणसिंग सिरसवाल, नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे.सदर निवडीबद्दल झनके यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Powered by Blogger.