गैहिनिनाथ माहाराज प्रगट दिन उत्साहात साजरा
सिंदखेडराजा अनिल दराडे
सालाबादप्रमाणे यंदाही सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव येथे गैहिनिथ माहारज प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी किर्तन भजन व गावातुन मिरवणूक काढण्यात आली व महिलांनी घरासमोर रांगोळी काढून टाळ मृदुंगाच्या गजरात गावातुन मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक काढण्यात आल्या नंतर सर्व गावकरी यांचा वतिने माहपरसादाचे वितरण करण्यात आले यावेळी सरपंच व उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक बळीराम घुगे तसेचश दराडे गुरुजी ऊधव घेगे दिपक घुगे व भास्कर दराडे यांनी वगावातिल सर्व गारमसत नी सहकारी करून प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला