शिवाजी खंडारे प्रतिनिधी मंठा
आज बिलोली तहसील कार्यालय येथे तहसीलदार श्रिकांत निळे साहेब यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना निमंत्रण देण्यात आले भेट घेऊन त्यांच सत्कार करुन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली या वेळेस समाज बांधव उपस्थित होते