युवा स्वाभिमान पार्टी चे तालुकाध्यक्ष संतोष दराडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
सिंदखेडराजा अनिल दराडे
सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पुर्ण येथील संतोष दराडे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर शिवानंद जायभये यांच्या दवाखान्यात जाऊन रुगणा फळ वाटप करण्यात आले तसेच कैलास वासी अंबादास दराडे माहाविदयालय हिवरखेड पुर्ण येथे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आला यावेळी उपस्थित विलास वाघ अनिल दराडे संदिप दराडे व इतर ग्रंमसत उपस्थित होते या छोट्या. गावात राहणारे संतोष दराडे यांनी नेहमीच सुख दुःख मध्ये सहभागी होत असतात युवा स्वाभिमानी पार्रटिचया वतीने अनेक कामे त्यानी केली आहे.