जि प केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा दे माळीआगळा वेगळा असा विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेश
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
शालेय पूर्वतयारी मेळावा 2 प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचा पूशप व पुष्पगुच्छ देऊन स्वागत उत्सव सोहळा विद्यार्थ्यांस पुस्तक वाटप गावातून प्रभातफेरी काढून बैलगाडी मध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे व शाळेतील शिक्षकांचे स्वागतरून प्रभात फेरी काढण्यात आली.
गेल्या दोन वर्षापासून covid-19 तिच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित नव्हते व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे व पालकांनी जागरूक होऊन विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळेला प्रवेश निश्चित करावा याच्यासाठी बैलगाडीतून असा वेगळा उपक्रम राबवण्यात आला शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदश अध्यक्ष केंद्रप्रमुख पालक वर्ग मोठ्या संख्येने शाळेमध्ये व प्रभात फेरी मध्ये उपस्थित फेरी होते काढल्यानंतर शाळेमध्ये खोट्या खाणी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ फुल देऊन सत्कार करण्यात आला व पालकांचा सत्कार करण्याआला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सर्व सदस्य पालक वर्ग उपस्थित होते.