Breaking News
recent

किनगाव राजा रस्त्यावरती रस्ता बंद आंदोलन पुकारणार युवा अभिमानाचे कार्यकर्ते

 


  सिंदखेडराजा अनिल दराडे

   राजा तालुक्यातील पूर्णा फाटा या रोड वरती हिवरखेड किनगाव राजा राहिली फाट्याजवळ समृद्धी महामार्ग क्रॉस झालेला असून समृद्धी महामार्गाच्या जड वाहतुकीमुळे त्याला लगत असलेला फुलाला भोयर पडलेले असून समृद्धीच्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सूचना देऊन बांधकाम विभागाला सुद्धा अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही ती कारवाई होण्यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या माध्यमातून रस्ता बंद आंदोलन पुकारणात  आहोत .

   त्या ठिकाणी काही विचित्र प्रकार घडल्यास याला पूर्णपणे बांधकाम विभाग व समृद्धी महामार्ग यांच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावा आज किनगाव राज्यातील हिवरखेड रोड वरती खड्डेच खड्डे पडलेले असून आज किनगाव राजाला दवाखान्यात जाण्यासाठी एक अर्धा तास वेळ लागत असून या खड्ड्यामुळे अतिशय बिकाटीची परिस्थिती झालेली असून ह्या रस्त्याकडे शासनाला व संबंधित राजकीय नेत्यांना लक्ष देण्याची गरज आहे ठिकाणी काम चालू झाले परत बंद पडले त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसाच्या आत हा प्रश्न मार्गी नाही लागल्यास डायरेक्ट हिवरखेड किनगाव राजा रस्त्यावरती रस्ता बंद आंदोलन पुकारणार

Powered by Blogger.