Breaking News
recent

राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर भाजपकडून आनंदोत्सव



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

    मलकापूर- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यानंतर मलकापूर शहर व तालुका भाजपतर्फे भाजप कार्यालय येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडुन एकमेकांना मिठाई वाटपचे करण्यात आले.

 या वेळी संजय काजळे भाजपा  तालुका अध्यक्ष, मिलिंद भाऊ डवले भाजपा शहर अध्यक्ष , मोहन भाऊ शर्मा जिल्हा महामंत्री  केदार एकडे जी प सदस्य डॉ योगेश पटणी भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, संतोष भाऊ बोंबटकार भाजपा शहर उपाध्यक्ष, शंकरराव पाटील सह भाजपा महिला आघाडी  शहरातील सर्व पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, जैन प्रकोष्ठ पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख व सर्कल प्रमुख उपस्थित होते. भाजपा सोशल मीडिया प्रमुख मलकापूर शहर व ग्रामीण भागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आदींनी सहभाग घेतला.



Powered by Blogger.