Breaking News
recent

सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेल्या गाण्याची सर्वत्र चर्चा


विजय कदम प्रतिनिधी दौंड

पुणे - महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील संगीतकार जोडीने तयार केलेल्या गाण्याचे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे.

पुण्यातील थेऊर फाटा येथील सुप्रसिद्ध हॉटेल  S4G यांचा प्रोड्क्शन असलेल्या S4G प्रोडकशन ने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते  आणि माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचयांच्या वाढदिवसानिमित्त खास गाण्याची निर्मिती केली आहे.वाढदिवसाच्या शुभेच्या साठी social मीडिया वर ह्याच गाण्याची चर्चा आहे हे गाण महाराष्ट्राचा आघाडी चा गायक आदर्श शिंदे यांनी गायलंय तसेच प्रतिभावंत संगीतकार जोडी धैर्य - तेजस घुले यांनी याचा संगीत दिले आहे शब्दरचना गीत शिवाजी जवळे यांनी केले आहे...



Powered by Blogger.