रस्ता कामात होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी राजू काळे यांचे अनोखे आंदोलन
नांदुरा (श्रीकांत हिवाळे)
तालुक्यातील दहिगाव, माटोळा, माळेगाव गोंड, पिंपळखुटा धांडे, वडी या गावातील कामांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे तालुका उपाध्यक्ष राजेश काळे यांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सदर रस्त्याच्या कामाविषयी आपल्याकडून पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार आपणास कामाचे अंदाजपत्रक तसेच या उपयोगाचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक यांनी प्रत्येकदा साईट वर येऊन कामाबद्दल आपल्या असलेल्या तक्रारी निवारण केले होते, तसेच काम मनाप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले होते, तथापि सदर रस्त्याच्या कामाबद्दल अजूनही आपले समाधान न झाल्यास वरिष्ठांना कळवून परत कामाची पाहणी तसेच मेटरियल ची टेस्टिंग करण्याबाबत कळविण्यात येईल, हे जे वरील लिखाण केलेली आहे खोटे असून समजत नाही मान्य नाही.
हे जे काम झालेली आहे कुठे कुठे झालेल्या असेल पण सर्व ठिकाणी झालेले नाही, यांच्या म्हणण्यानुसार इस्टिमेटप्रमाणे एस्टिमेटप्रमाणे काम झालेले नाही कुठले प्रकारची साफसफाई केलेली नसून आम्ही जो मुरूम आहे तो पूर्ण माती टाकलेला होता तो आम्ही काढलेला नाही जीएसबी मध्ये पेक्षा जास्त आहे रोडच्या दुरुस्ती असलेली इलेक्ट्रिक पोल काढलेले नाही परंतु झाडे झुडपे मात्र काढून टाकली पोकलेन च्या साह्याने व जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून ठेवलेले आहे असं पत्र एच एस पडघम पी. डब्ल्यू. सब डिव्हिजन मलकापूर यांनी दिले.
