Breaking News
recent

घराची भिंत कोसळून नुकसान आपत्ती विभागाने लक्ष देण्याची गरज



मेहकर तालुका प्रतिनिधी शिवशंकर मगर

    मेहकर तालुका   व देऊळगाव माळी परिसरात सतत धार पावसामुळे देऊळगाव माळी येथील रहिवासी दिनेश बद्री मगर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले तरी आपत्ती विभागाने लक्ष देण्याची गरज व मदत करावी रोज मजुरी करून कुटुंब चालवणारे शेतकरी वर्गातील दिनेश मगर यांना आपत्ती विभागाने लवकरात लवकर तात्काळ मदत करावी,आणि त्यांचा राहण्याचा प्रश्न मिटवावा.


Powered by Blogger.