Breaking News
recent

अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ८ ऑगस्ट रोजी ठाण्यात

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अ. भा .ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन यावेळी येत्या सोमवारी ८ आगष्ट रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस , आ.जितेंद्र आव्हाड ,  आ.संजय केळकर , निरंजन डावखरे विधानपरिषद सदस्य ,राजेश नार्वेकर जिल्हाधिकारी ठाणे , चंद्रकुमार जाजोदीया (लप्पीसेठ) उद्योजक ,


                                  दुसरे सत्र


 बिपीन शर्मा आयुक्त महापालिका ठाणे , देवेंद्र भुजबळ मा. संचालक जनसंपर्क कार्यालय , विजय घाटे अध्यक्ष रुद्र प्रतिष्ठान , सुकृत खांडेकर संपादक दै.प्रहार , विलास खानविलकर जेष्ठ कवी , प्रकाश खांडगे जेष्ठ पत्रकार , अजय जाधव माहिती जनसंपर्क अधिकारी ठाणे , बाळासाहेब चव्हाण माहिती जनसंपर्क अधिकारी ठामपा ठाणे , संदिप माळवी अतिरिक्त आयुक्त ठाणे महापालिका , नानाजी खिमजी ठक्कर समाजसेवक , ॲड संदीप लेले नगरसेवक तथा सचिव भा.ज.प. , जितेंद्रकुमार इंदीसे समाजसेवक , शंकर शिंगळे सचलाक मुंबई कृ.उ.बा. समिती


तिसरे समारोप सत्र


राजन विचारे खासदार , केदार दिघे अध्यक्ष धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान तथा अ.भा. ग्रामीण पत्रकार संघ केंद्रीय व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित राहतील.वरील अधिवेशनात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

     यात ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजातील शेवटच्या निराधार व्यक्तींना न्याय मिळवुन देणे ,शोध पत्रकारीता ,शासनाच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिध्दी देऊन समाजाला सुविधा उपलब्ध करुन देण्यात सक्रिय सहकार्य केले अशा पत्रकारांना पत्रकार भुषण ,उद्योगात ज्यांनी आपला ठसा (छाप सोडली) उमटवला त्यांना उद्योग रत्न , कृषी क्षेत्रातील प्रगत शेतकर्‍याला कृषिरत्न ,शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्यकरणार्‍या शिक्षकाला शिक्षक रत्न ,सामाजिक क्षेत्रात अपली छाप पाडणार्‍यांना समाजभूषण इत्यादींना पुरस्कार देऊन  राज्यपालांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

संपर्कनंबर  9082029266, 9421536755, 7304257377, 8351900595, 8655520819, 9152027708 

ठाणे अधिवेशनाचे आयोजक पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी , मुनीर खान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा कार्यकारिणी - संजय खेतले , उस्मान शेख , संदीप व्यास , दिनेश गोसावी , संजय गिरी , रफीक चौधरी , जहांगीर शेख , लतीफ सय्यद यांनी आव्हान केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत विविध पुरस्काराचे वितरण

Powered by Blogger.